राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा-2012.(12/02/2012)



प्रभाकर साळुंखे स्मृति प्रतिष्ठान, कोळेवाडी. ता. कराड, जिल्हा सातारा.


विषय:
1) राजर्षी शाहू महाराज.
2) आजची आंदोलने- गरज आणि अतिरेक
3) जीवनातील खेळांचे महत्व
4) लेक वाचवा, देश वाचवा
5) भारत महासत्ता : युवकांची भूमिका
6)आरक्षण-गरज की सोय?


नियम :
1) फी 20/- 2) वेळ : 7 मिनिट 3)ऐनवेळीच्या विषयावर 3 मिनिट बोलावे लागेल.
4) नोंदणी 10 फेब. पुर्वी आवश्यक
बक्षिसे
पहिले - 1,700/- + सन्मानचिन्ह
दुसरे - 1,500/- + सन्मानचिन्ह
तिसरे - 1,300/- + सन्मानचिन्ह
चौथे - 1,000/- + सन्मानचिन्ह
पाचवे- 500/- +संमानचिन्हा
उत्तेजनार्थ 5 बक्षिसे+ सन्मानचिन्ह


स्पर्धेचे ठिकाण : श्री चौन्डेश्वरी मंदिर,कोळेवाडी. ता. कराड, जिल्हा सातारा.
स्पर्धेची वेळ : रविवार 12/02/2012, सकाळी 10 वा.
संपर्क : सागर गुरव 7798625467 अमित वसके 9975146677

Leave a Reply