महत्वाच्या स्पर्धा

सप्रेम नमस्कार...

महाराष्ट्रमधील विविध वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन आणि काव्यवाचन स्पर्धा माहिती कोषासाठी आपण माहिती पाठवू शकता. त्यासाठी स्पर्धेचे नाव, ठिकाण, आयोजकांचे नाव, उपलब्ध असेल तर संपर्क क्रमांक, इत्यादी माहिती vakrtutva@gmail.com वर मेल करू शकता.
आपणकडून मिळालेल्या माहितीचे संकलन करून स्पर्धा माहितीकोष लवकरच प्रकाशित होईल. पुन्हा अवश्य

भेट द्या...!!! सहकार्याची अपेक्षा...!

- मराठी वक्तृत्व टीम