विवेक चषक २०१२

१७ फ्रेब्रुवारीला मु.पो.बाभुलगांव ता.पंढरपुर येथे राज्यतरिय वक्तृत्व स्पर्धा


लहान गटाचे स्पर्धेचे विषय :-१) आमचे आजी-आजोबा हरविले आहेत.
२) स्वामी विवेकानंद.
३) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.
४) आई आणि बाबा हेच आमचे देवत.
५) माझा आवडता नेता.
६) वृक्षवाली आम्हा सोयरे वनचरी....



लहान गटाची पारितोषिके
१) १००३+विवेकचषक+प्रमाणपत्र
२) ७५३+विवेकचषक+प्रमाणपत्र
३)५०३+विवेक चषक+प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ ३०० ची ४ +प्रमाणपत्र



लहान गट नियम व आटी
१) सर्धकास आपले विचार मांडन्यासाठी ५+१= ६ मिनिटे वेळ असेल.
२) स्पर्धकाना त्यांच्या पलाकानी स्पर्धेच्या ठिकाणी घेउन यावे
३) प्रवेश फी १५ रु राहिल
४) स्पर्धेचे अंतिम निर्णय सयोजकाना व परिक्षकाना राहतील
५) परिक्षकानी निवडलेले क्रमाक अंतिम राहतील त्यामधे कोणालाही हस्ताशेप करता येणार नाही



खुला गट (फिरता विवेक चषक)
स्पर्धेचे विषय :-

१) सहकार पंढरीचा वारकरी-"सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटिल"
२) चला मोजुया बाईच्या कष्टाची किमत
३) विकसनशिल देशाची वाढती दरिद्ररेषा
४) लोकपाल विधेयक किती वास्तव ? किती अवास्तव ?
५) शाहू , फुले , आंबेडकर , यांच्या सामाजिक चळवळीचे वास्तव.....
६) सोशल नेटवर्किंग तरुण-तरुनींनसाठी साधक की बाधक ?



पारितोषिके
१) ४००३+ फिरतेचषक+प्रमाणपत्र
२) ३००३+विवेकचषक+प्रमाणपत्र
३)२००३+विवेकचषक+प्रमाणपत्र
४) १००३+विवेकचषक+प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ ५०० ची ४ +प्रमाणपत्र
सर्व स्पर्धकाना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील



स्पर्धेचे नियम व आटी
१) सर्धकास आपले विचार मांडन्यासाठी ७+२=९ मिनिटे वेळ असेल.
२) स्पर्धकाने महाविध्यालयाचे ओळखपत्र (IDENTITY CARD ) , प्राचार्यांचे शिफारस पत्र आसने आवशक आसेल.
३)स्पर्धकाना प्रवेश फी ५० रु राहिल
४) स्पर्धेचे अंतिम निर्णय सयोजकाना व परिक्षकाना राहतील
५) परिक्षकानी निवडलेले क्रमाक अंतिम राहतील त्यामधे कोणालाही हस्ताशेप करता येणार नाही, हस्ताशेप करणारा स्पर्धकास पारितोषिक देण्यात येणार नसून तो अपात्र ठरेल..
६) स्पर्धा सकाळी ठिक ११.०० वाजता सुरु होईल,
७) सोलापुर जिल्ह्याच्या बाहेरील स्पर्धाकानी १२.३० प्रयन्त स्पर्धेच्या ठिकाणी स्वोतः उपस्तित राहून नाव नोंदणी करावी., मोबाईलवरुन नाव नोंदणी केली जाणार नाही, उशिरा येनारया स्पर्धाकाना प्रवेश दिला जाणार नाही

संपर्कासाठी मोबाइल नंबर :
 महेश शिंदे ९६८९७९३९७१, गणेश शिंदे ९८८१७७०८०३, नवनाथ गोडसे ९७६३४४४३०७

Leave a Reply