राज्यस्तरीय वकृत्व, वादविवाद , काव्यवाचन अणि कथाकथन स्पर्धा - दि.. १९ व २० मार्च २०१२


राज्यस्तरीय वकृत्व, वादविवाद , काव्यवाचन अणि कथाकथन स्पर्धा..
न्यू आर्ट कॉम & साइन्स कॉलेज अहमदनगर..
दि.. १९ व २० मार्च २०१२
वकृत्व विषय ...
१. शेतक-यांच्या आत्महत्या - एक चिंतन
२. आजची शिक्षण पद्धती - दशा व दिशा
३. आर्थिक घोटाळ्यांच्या चक्रव्ह्युहात भारत..
४. लोकशाही- लोकांची का शाही लोकांची..
५. स्री भ्रूण हत्या- एक सामाजिक कलंक
६. छत्रपति शिवाजी महाराज- युवकांचे प्रेरणास्थान
७. आजच्या राजकारणात युवकांचा सहभाग..
८. जेव्हा तू गीत गाशील माझे, तेव्हा मी जगी असणार नाही..
जेव्हा तू प्रीत स्मरशील माझी. तेव्हा मी तुला दिसणार नाही..

पारितोषिके - ५००१, ३००१, २००१, १००१, ७०१, ५०१, २५१*५
वादविवाद स्पर्धा..
१ जनलोकपल विधेयाकाने भारत भ्रष्टाचार मुक्त होइल..
२. २०२० साली भारत जागतिक महासता होइल...
पारितोषिके- २००१, १५०१, १००१, ७०१,५०१,३०१, २५१*५

कथाकथन अणि काव्यवाचन स्पर्धा..
पारितोषिके- १००१, ७०१, ५०१, ३०१, २०१*५

संपर्क- ९०९६११५०९९..९८६०७८६०९६.. शिवराज आनंदकर..
वेळ- ७ मिनट (५+२)

One Response so far.

  1. Unknown says:

    समाजसेवा हीच इश्वर सेवा माणलीजाते

Leave a Reply