शब्दवेध प्रतिष्ठान, अहमदनगर आयोजित दैनिक लोकमंथन एकात्मता करंडक २०१२ - "भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा"


स्पर्धा सुरू झाल्या....!!!
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो...!!! नव्या हंगमाच्या स्पर्धा आता सुरू झाल्या.
पहिली स्पर्धा या हंगमाची -
शब्दवेध प्रतिष्ठान, अहमदनगर आयोजित
दैनिक लोकमंथन एकात्मता करंडक २०१२

"भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा"
स्पर्धा कालावधी - २५ व २६ ऑगस्ट २०१२ स. ९.०० पासून
स्पर्धा ठिकाण - जुनी नगरपालिका सभागृह, फिरोदिया हायस्कूल शेजारी, अहमदनगर.

विषय :
१. मरण स्वस्त होत आहे का?
२. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार - यशवंतराव चव्हाण
३. गूढ कवितेचा प्रवास - कवी ग्रेस
४. क्रिकेटचे बदलते स्वरुप - ६०, ५०, २० ... आता पुढे काय?
५. महागाई - मृत्यूचे तांडव
६. जीवनाच्या गाडीला रीटेक नाही, जीवनाच्या गाण्याला वन्स मोअर नाही...
७. टिपु सुलतान - एक महयोद्धा
७. बॉलीवुडचा 'आनंद'यात्री - राजेश खन्ना

बक्षिसे -
प्रथम - रु. ४००१/-
द्वितीय - रु. ३००१/-
तृतीय - रु. २००१/-
चतुर्थ - रु. १००१/-
उत्तेजनार्थ - रु. ५०१ (पाच पारितोषके)

संपर्क -
अफसर शेख (स्पर्धप्रमुख) - ९९६०९५८२०५
उद्धव काळापहाड (उपाध्यक्ष) - ९७६६६४१०२९
हर्षल साळवे (सचिव) - ९५०३९५१०९०
महेश साळवे (संघटक) - ८९७५६७९०९९

प्रवेश फी - रु. २००/-






One Response so far.

  1. Unknown says:

    आता नाही ये का सर स्पर्धा असेल तर रिप्लाई पाठवा..

Leave a Reply