नॉवेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च, चिंचवड (पुणे) आयोजित राज्यस्तरीत वक्तृत्व स्पर्धा २०१२


विषय :
१. महाराष्ट्राची आई जिजाउ ते सिंधुताई
२. आदर्श मॅनेजमेंट गुरू - शिवाजी महाराज
३. जनआंदोलनामुळे भ्रष्टाचार नाहीसा होईल का?
४. परीक्षेशिवाय वरची इयत्ता - ज्ञानहरण की राजकारण
५. न्यायालयीन निकालांचे राष्ट्रपतींकडून होणारे प्रलंबन
६. मुकी होत चाललेली घरे
७. फेसबुक, ट्विटर, ब्लॉग - मृगजळ की  माहितीची काळ
८. कारकीर्द मुख्यमंत्र्यांची - यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख

स्पर्धा कालावधी - १४ सप्टेबर २०१२
स्पर्धा ठिकाण - नॉवेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च, बर्ड व्हॅली शेजारी, संभाजीनगर, चिंचवड (पुणे)
प्राथमिक फेरी : पूर्व घोषित विषयासाठी ८ मिनिटे
अंतिम फेरी : ऐन वेळेच्या विषयावर उत्स्फूर्त बोलण्याकरिता ३ मिनिटे

बक्षिसे -
प्रथम - रु. ३००१/- प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह
द्वितीय - रु. २००१/- प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह
तृतीय - रु. १००१/- प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह


संपर्क -
वैभव गोडसे - ९६६५० ६३९२१
प्रा. सौ. स्वप्नाली साळुंखे - ८८०५० ६००६६
प्रा. आरती नलावडे - ८८०५० ३००६६

प्रवेश फी - रु. १००/-

Leave a Reply