“राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्री” राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्ध

( वर्ष २ रे )
विषय –
• मराठा आरक्षण ...सामाजिक समतेचा लढा
• जिजाऊ ते सावित्री एक स्री संघर्ष
• विद्यानयुगात धर्मांची पुनर्मांडणी करावी का?
• किल्ल्यांचे संवर्धन , काळाची गरज
• आरक्षण जातीवर कि परिस्थितीवर?
• शिवराय ,फुले,शाहु, आंबेडकरांच्या विचारांचे झाले काय?
• “ऐसे कैसे झाले भोंदु , कर्म करुनी म्हणती साधु “
पारितोषिके –
• प्रथम क्रमांक – ५५५५ /- सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
• द्वितीय क्रमांक – ४४४४ /- सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
• तृतीय क्रमांक – ३३३३ /- सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र
• उत्तेजनार्थ ५५५ रुपयांची ५ पारितोषिके ........

विशेष – स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांस “सन्मानचिन्ह” आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे
वेळ – ५+२=७ मी.
दि. ८ जानेवारी २०१४ , जेजुरी , ता.पुरंदर , जि.पुणे

संपर्क –
निलेश जगताप – ८३९०५३०६२९
राहुल थोपटे – ९५५२१०३४४४
प्रा. पोपटराव ताकवले – ९८५०४३२१७६
शिवराज झगडे – ९८९०७६५०८९

Leave a Reply